अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » दुसऱ्या महायुध्दामध्ये भाग घेतलेल्या माजी सैनिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

दुसऱ्या महायुध्दामध्ये भाग घेतलेल्या माजी सैनिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

दुसऱ्या महायुध्दामध्ये भाग घेतलेल्या माजी सैनिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

सातारा दि. 16: दुसऱ्या महायुध्दामध्ये भाग घेतलेले माजी सैनिक, त्यांच्या विधवा यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा यांचेकडून दरमहा रुपये ११ हजार एवढे अनुदान पाठविले जाते. शासनाच्या नविन नियमानुसार मिळणारे अनुदान हे थेट बँक खात्यात जमा होणार असून त्यासंबंधी आपले आधार कार्ड, पॅन कार्ड व बँकेच्या पहिल्या पानाच्या दोन झेरॉक्स प्रती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा यांच्याकडे त्वरीत जमा करावे.

माहे मार्च २०२६ अखेर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा येथे ज्या लाभार्थ्यांचे कागदपत्रे प्राप्त होणार नाहीत अशा लाभार्थ्यांना माहे एप्रिल २०२६ नंतरचे अनुदान पाठविण्यात येणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket