अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » कौशल्य विकास विभागामार्फत स्पर्धा परिक्षा अभ्यासिकेत मोफत प्रवेशासाठी आवाहन

कौशल्य विकास विभागामार्फत स्पर्धा परिक्षा अभ्यासिकेत मोफत प्रवेशासाठी आवाहन

कौशल्य विकास विभागामार्फत स्पर्धा परिक्षा अभ्यासिकेत मोफत प्रवेशासाठी आवाहन

सातारा – कौशल्य विकास विभागामार्फत जिल्हा कौशल्य विकास रोजगार, व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा अधिनस्त ग्रंथालय सदृश्य स्पर्धा परिक्षा अभ्यासिकेत अभ्यास करण्यासाठी उमेदवारांना प्रवेश देणे चालू आहे. जिल्ह्यातील ज्या उमेदवारांना बँकिंग, लिपिक, नेट, सेट, टेट तसेच महाराष्ट लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग व सरळसेवा या स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करावयाचा असेल त्यांनी अभ्यासिकेला विनामुल्य शासकीय अभ्यासिकेत मर्यादित आसन क्षमता असल्याने गरजु व अभ्यासू उमेदवारांनीच आपला प्रवेश घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, श्रीमती अ.मु. पवार यांनी केले आहे.

अभ्यासिकेतून आतापर्यंत बऱ्याच उमेदवारांची विविध शासकीय नोकऱ्यांसाठी शासनाच्या विविध विभागात निवड झालेली आहे. या अभ्यासिकेत अभ्यास करण्यासाठी अद्यायवत स्पर्धा परिक्षा पुस्तके वाचनास उपलब्ध करुन देण्यात येते. गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांनी या विभागाच्या शासकीय www.mahaswayam.gov.in या पोर्टल वर जावून एम्प्लायमेंट कार्ड तयार करावे. आधार कार्ड व एम्पलॉयमेंट कार्ड झेरॉक्स जमा करुन आपण ग्रंथालय सदृश्य अभ्यासिकेत प्रवेश घ्यावा. प्रवेशाबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाच्या ०२१६२-२३९९३८ या दुरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहनही या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket