Home » Uncategorized » निधन वार्ता » निधन वार्ता » अनिल कपूर, बोनी कपूर यांना मातृशोक, निर्मला कपूर यांचं 90व्या वर्षी निधन

अनिल कपूर, बोनी कपूर यांना मातृशोक, निर्मला कपूर यांचं 90व्या वर्षी निधन

अनिल कपूर, बोनी कपूर यांना मातृशोक, निर्मला कपूर यांचं 90व्या वर्षी निधन

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर, निर्माते बोनी कपूर व अभिनेते संजय कपूर यांच्या मातोश्री निर्मल कपूर यांचे शुक्रवारी (दि.२) निधन झाले. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९० वर्षाच्या होत्या.गेल्या काही दिवसांपासून निर्मल कपूर यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांना त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर शुक्रवारी उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.  शनिवारी (दि.३) मुंबईतील विले पार्ले स्मशानभूमी त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पाचगणीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीप (भाऊ) बगाडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Post Views: 52 पाचगणीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीप (भाऊ) बगाडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा पाचगणी प्रतिनिधी :पाचगणी नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीप

Live Cricket