अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » देश » तर आम्ही त्यांना इस्रायलविरुद्ध क्षेपणास्त्रे देऊ- किम जोंग उन यांची उडी

तर आम्ही त्यांना इस्रायलविरुद्ध क्षेपणास्त्रे देऊ- किम जोंग उन यांची उडी

तर आम्ही त्यांना इस्रायलविरुद्ध क्षेपणास्त्रे देऊ- किम जोंग उन यांची उडी

किम जोंग उन : आता या युद्धाची व्याप्ती वाढत असून उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी महत्त्वाचे विधान करत या युद्धात उडी घेण्याचे संकेत दिले आहेत.इराणने विनंती केली तर आम्ही त्यांना इस्रायलविरुद्ध क्षेपणास्त्रे देऊ. इस्रायलला नष्ट करण्यासाठी आमचे एक क्षेपणास्त्र पुरेसे आहे, असे किम जौंग म्हणाले. आमचे अनेक नागरिक इराणमध्ये अडकले आहेत.

त्यांच्या परतण्याबाबत तडजोड होऊ शकत नाही. त्यांच्यापैकी एकालाही इजा झाली तर मी कोणताही संकोच न करता युद्धात सामील होईन, असा इशाराही किम जोंग उन यांनी अमेरिका आणि इस्रायलला दिला आहे.

इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे लष्करी हल्ले होत असताना किम जोंग उन यांनी शस्त्रास्त्रे उत्पान वाढवत अण्वस्त्रांच्या प्रयत्नांना बळकटी देण्याचे आवाहन केले आहे. इराणकडे अण्वस्त्रे नसल्याने त्यांच्यावर असा हल्ला झाला आहे, असेही ते म्हणाले. तसेच इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या कारवाईचा उत्तर कोरियाकडून निषेध करण्यात आला होता. तसेच आता किम जोंग उन यांनी युद्धात उडी घेण्याचे संकेत दिल्याने जगाची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket