सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » कोटा अकॅडमी कराड येथे ७ वी ते १२ वी साठी प्रवेश प्रक्रिया सुरू

कोटा अकॅडमी कराड येथे ७ वी ते १२ वी साठी प्रवेश प्रक्रिया सुरू

कोटा अकॅडमी कराड येथे ७ वी ते १२ वी साठी प्रवेश प्रक्रिया सुरू

कराड प्रतिनिधी -गेली २० वर्षे कराड येथे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोटा अकॅडमी व कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड येथे २०२६–२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून, पालक व विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

नवीन शैक्षणिक वर्षासाठी (२०२६-२०२७) बॅचेसचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, ११ वी ची बॅच २१ एप्रिल पासून , ८ वी व ९ वी च्या बॅचेस ५ मे पासून , १० वी ची बॅच १ एप्रिल पासून, तर १२ वी ची बॅच १५ एप्रिल पासून सुरू होणार आहेत.

कोटा अकॅडमीचे अध्यक्ष डॉ. महेश खुस्पे यांनी सांगितले की, कोटा अकॅडमी ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी कटिबद्ध असून गेली २० वर्षे शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहे. त्याचबरोबर कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय मंडळ कोल्हापूर ची मान्यता आहे. कोटा अकॅडमी येथे जेईई मेन्स , नीट आणि एम एचटी-सीईटी या प्रवेश परीक्षांसाठी नियोजनबद्ध मार्गदर्शन केले जात आहे.

अकॅडमीमध्ये अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष दिले जाते. बोर्ड परीक्षांसोबतच जेईई मेन्स, नीट आणि एम एचटी-सीईटी परीक्षांची तयारी एकाच वेळी करण्यावर भर दिला जात असल्याने विद्यार्थ्यांचा वेळ व श्रम वाचण्यास मदत होत आहे. तसेच इयत्ता ७ वी च्या वर्गांपासूनच फाऊंडेशन कोर्सेसद्वारे विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांसाठी भक्कम तयारी केली जाते.

तरी अधिक माहितीसाठी इच्छुकांनी अकॅडमीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष डॉ. महेश खुस्पे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 7387028555

 

 

 

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket