नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » हॉटेल वुमन्स पॉईंट फॅमिली रेस्टॉरंट महिलांच्या मनोरंजनाचे हक्काचे ठिकाण-समताताई घोरपडे

हॉटेल वुमन्स पॉईंट फॅमिली रेस्टॉरंट महिलांच्या मनोरंजनाचे हक्काचे ठिकाण-समताताई घोरपडे

हॉटेल वुमन्स पॉईंट फॅमिली रेस्टॉरंट महिलांच्या मनोरंजनाचे हक्काचे ठिकाण-समताताई घोरपडे

सातारा- स्वाभिमानी महिला सखी मंचच्या अध्यक्ष समताताई मनोज घोरपडे आणि कार्याध्यक्ष तेजस्वीनीताई संग्राम घोरपडे ,यांच्या हस्ते सातारा खिंडवाडी येथील सोनगाव रोड वरती एस. पी. एस.कॉलेजचे शेजारी हॉटेल वुमन्स पॉईंट फॅमिली रेस्टॉरंटचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

              यावेळी बोलताना समताताई घोरपडे म्हणाल्या या हॉटेलचे वैशिष्ट्य हे हॉटेल महिला चालवत असून महिला साठी स्वतंत्र्य बैठक व्यवस्था आहे. या ठिकाणी महिलांना सर्व प्रकारचे खेळ खेळण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच फॅमिली साठी वेगळी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. अशा प्रकारचे हॉटेल सातार मध्ये कुठेही नाही त्यामुळे महिलानसाठी एक खास आणि मनोरंजनाचे ठिकाण तयार झालेले आहे.

      यावेळी बोलताना तेजस्विनीताई घोरपडे म्हणाल्या या हॉटेलची जी संकल्पना आहे ती एकदम युनिक आहे. अशा प्रकारची थीम घेऊन आजपर्यंत कोणतेच हॉटेल चालू झालेले नाही. इथे येणाऱ्या प्रत्येक महिलेचे मनोरंजन कसे होईल याची काळजी या मॅनेजमेंटच्या वतीने करण्यात आलेली आहे. त्यामुळे लवकरच सातारा जिल्ह्यातील सर्व महिलांच्या पसंतीचे ठिकाण म्हणून हॉटेल वुमन्स पॉईंट फॅमिली रेस्टॉरंट नावारूपास येईल. यावेळी नेहा दोशी मॅडम,सारिका निकम, मनीषा शेडगे, शितल राऊत, पल्लवी कदम,अश्विनी शेळके,छाया कदम, माधुरी जाधव,सुहासिनी पवार,आरती ढाणे,मीना शिंगाडे पाटील,आदी महिला उपस्थित होत्या.

       या कार्यक्रमास आलेल्या सर्व मान्यवर यांचे स्वागत प्रगती साळुंखे यांनी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket