कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शेत शिवार » मनोज शेंडे मित्र समूहातर्फे वितरीत करण्यात येणाऱ्या अडीच हजार छत्र्यांचा लोकार्पण कार्यक्रम कास येथे पार पडला.

मनोज शेंडे मित्र समूहातर्फे वितरीत करण्यात येणाऱ्या अडीच हजार छत्र्यांचा लोकार्पण कार्यक्रम कास येथे पार पडला.

मनोज शेंडे मित्र समूहातर्फे वितरीत करण्यात येणाऱ्या अडीच हजार छत्र्यांचा लोकार्पण कार्यक्रम कास येथे पार पडला.

सातारा -सध्या पावसाचे दिवस सुरु आहेत. या पावसात गरिब, गरजू, निराधारांना पावसात भिजण्याची वेळ येते. त्यांची ही समस्या लक्षात घेवून सामाजिक बांधिलकेचा विचार करत या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले आहे.

     सातारा शहरातील गोर-गरीब, गरजू लोकांसाठी माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे मित्र परिवाराच्यावतीने अडीच हजार छत्र्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बाब प्रेरणादायी आहे. गरजू लोकांना दिलेल्या छत्रीची किंमत पैशात मोजता येणार नाही. त्यामागे त्यांची तळमळ व भावना ही लाख मोलाची दिसून येत आहे. त्यांनी गरीबांप्रती दाखवलेल प्रेम व जिव्हाळा निश्चितच इतरांना प्रेरणादायी ठरला आहे.

   याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष श्री.मनोज शेंडे, माजी नगराध्यक्ष सौ.रंजना रावत, सौ.सुजाता राजेमहाडिक, खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक व प्रतापगड प्राधिकरण समितीचे सदस्य काका धुमाळ, श्री.पंकज चव्हाण, सौ.शिवानी कळसकर, माजी सभापती अनिता घोरपडे, माजी नगरसेवक श्री.वसंत लेवे, श्री.राम हदगे, श्री.राजू भोसले, श्री.सागर पावशे व आजी माजी नगसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket