नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » जग » शिक्षणशिक्षण » प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात लोकसहभागातून डॉ सुधीर जगताप मित्र परिवार वतीने शुद्ध पाणी फिल्टर दिले

प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात लोकसहभागातून डॉ सुधीर जगताप मित्र परिवार वतीने शुद्ध पाणी फिल्टर दिले

प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात लोकसहभागातून डॉ सुधीर जगताप मित्र परिवार वतीने शुद्ध पाणी फिल्टर दिले.

कराड- वडगांव हवेली ता कराड येथील यशवंत शिक्षण संस्थेचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात डॉ सुधीर जगताप मित्र परिवार वतीने विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याचा शुद्ध पाणी फिल्टर बसून दिले.त्याचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक संचालक जे के जगताप दादा, डॉ.सुधीर जगताप,जे जे जगताप, प्रताप जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच राजेंद्र थोरात, प्रशांत काटवटे, ठावरे,रामभाऊ जगताप, उद्योजक सुहास जगताप, उत्तम जगताप आप्पा, आनंदराव जगताप, संतोष सांळुखे,अण्णासाहेब सुर्यवंशी, गायकवाड फौजी, सत्वशील जगताप, अमोल जगताप, संभाजी सांळुखे,जंगम, बाळासाहेब जगताप, शंकर पाटील,सुरज कुंभार, रमेश जगताप यांची उपस्थिती होती.शाळेच्या भौतिक सुविधा पुर्ण करण्यासाठी लोकसहभागातून शुद्ध पाणी फिल्टर बसून घेतला यासाठी एकुण सुमारे पन्नास हजार रुपये खर्च आला ही सर्व मदत डॉ. सुधीर जगताप मित्र परिवार यांच्या वतीने सुहास जगताप, आण्णा, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत काटवटे, अमोल जगताप,सागर मदने, संतोष मोहिते, विक्रम साळवे,अमृत जगताप, सत्वशील जगताप,सागर पाटसुपे, डॉ विशाल पाटील यांनी सहकार्य करून केले.

याबद्ल सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक दिपक पवार यांनी केले.सुत्रसंचलन निवास पोळ, अनिल लोकरे यांनी केले. व आभार विजया कदम यांनी मानले. ‌यावेळी शिक्षक आनंदा पाटील,एस एम आवटे,मंगल पाटील,नंदा कराळे,मीना पाटील,मंगल सकटे,लालासो कुंभार, हणमंत पाटील, शिवाजी चव्हाण, अब्दुल मुल्ला व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket