मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद! मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश महाबळेश्वर नगरपरिषदेची धडक कारवाई पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता व फूटपाथ पर्यटकांसाठी केला मोकळा पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा
Home » राज्य » शेत शिवार » किसन वीर’चे सोमवारी मील रोल पुजन

किसन वीर’चे सोमवारी मील रोल पुजन

किसन वीर’चे सोमवारी मील रोल पुजन

भुईंज, दि.६/७/२०२४ : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ मील रोलरचे पुजन सोमवार (दि.८) रोजी सकाळी ११ वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन व कारखान्याचे मार्गदर्शक संचालक नितीनकाका पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली.

प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे कारखान्याला एनसीडीसीमार्फत कर्ज मंजुर झालेले असल्यामुळे ऊस उत्पादक सभासदांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. आमदार मकरंदआबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने शेतकरी व कामगारांच्या विश्वासावर मागील दोन हंगाम कोणत्याही बँकेचे वित्तसहाय्य न घेता यशस्वी करून दाखविले. सन २०२४-२५ चा गळीत हंगामही आपण याच विश्वासाच्या जोरावर यशस्वी करणार असून शेतकऱ्यांनी आपला ऊस किसन वीर कारखान्यालाच घालावा, असे आवाहनही संचालक मंडळाच्यावतीने केले.

सन २०२४-२५ च्या मील रोल पुजन समारंभासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधू-भगिनी, हितचिंतक, कंत्राटदार, वाहन मालक आणि कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे, असे आवाहनही व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व संचालक मंडळाने केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित

मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित सातारा दि. २३ –

पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश

Live Cricket