Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वटपौर्णिमा दिनी गौरीशंकर मध्ये वटवृक्षाची लागवड

वटपौर्णिमा दिनी गौरीशंकर मध्ये वटवृक्षाची लागवड 

वटपौर्णिमा दिनी गौरीशंकर मध्ये वटवृक्षाची लागवड 

महिला शिक्षिकांचा अनोखा उपक्रम ,पर्यावरण चळवळीचा निर्धार लिंब – गौरीशंकरच्या डॉ. पी व्ही सुखात्मे इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षक महिलांनी वटपौर्णिमा दिनी एकत्र येऊन गौरीशंकर नॉलेज सिटी लिंब कॅम्पस मध्ये वटवृक्षाची लागवड व पूजन करून वटपौर्णिमा उत्साहात साजरी केली वटवृक्षांचे घटते प्रमाण पाहता डॉ पी व्ही सुखात्मे स्कूलच्या शिक्षक महिलांनी या पुढील काळात वटवृक्ष फांद्यांचे पूजन न करता या दिवशी वटवृक्ष लागवडीने हा दिन साजरा करण्याचा निर्धार केला या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे पर्यावरण चळवळ पूरक ठरणाऱ्या या उपक्रमामुळे वृक्ष लागवड व संवर्धन यास गती मिळणार असल्याचे महिला शिक्षकांनी मत व्यक्त केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे

Post Views: 119 बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे वाई प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध

Live Cricket