Home » ठळक बातम्या » माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परिवारासहित बजावला मतदानाचा हक्क

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परिवारासहित बजावला मतदानाचा हक्क

कराड : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला.मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे. ही लोकशाही आणखीन बळकट करण्यासाठी मोठ्या संख्येनं मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावं असं आवाहन यावेळी केलं.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षभरात संपूर्ण देशात शहीद झालेल्या

Live Cricket