Home » ठळक बातम्या » छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सात वाजून सात मिनिटांनी केले मतदान

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सात वाजून सात मिनिटांनी केले मतदान 

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सात वाजून सात मिनिटांनी केले मतदान

सातारा : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला  सुरूवात झाली आहे. सातारा लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्यात मुख्य लढत होत आहे. या लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे. खा. उदयनराजे भोसले यांच्यासह त्यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले, पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी सकाळी ७ वाजून ७ मिनिटांनी अनंत इंग्लिश स्कूलमधील मतदान केंद्रावर मतदान केलं.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षभरात संपूर्ण देशात शहीद झालेल्या

Live Cricket