मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद! मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश महाबळेश्वर नगरपरिषदेची धडक कारवाई पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता व फूटपाथ पर्यटकांसाठी केला मोकळा पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा
Home » ठळक बातम्या » आरोग्य » रोबोटिक सर्जरी सर्जन डॉक्टर सौरभ गिरी यांचे बुधवारी मोफत गुडघा व खुबे वेदना तपासणी शिबिर

रोबोटिक सर्जरी सर्जन डॉक्टर सौरभ गिरी यांचे बुधवारी मोफत गुडघा व खुबे वेदना तपासणी शिबिर

सातारा प्रतिनिधी -सातारा हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटर, एम.डी. शिंदे चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट व हेलिओस ऑर्थोजॉइंटचे डॉ. सौरभ गिरी (एम. एस. ऑर्थोपडिक सर्जन) (गोल्ड मेडलिस्ट) यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. १० रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत मोफत गुडघा व खुबे वेदना तपासणी शिबिर सातारा डायग्नोस्टिक सेंटर, सातारा येथे आयोजित केले आहे.

खुबे आणि गुडघे तपासणी व सल्ला शिबिरात सवलतीच्या दरात स्क्रिनिंग केले जाणार आहे. रोबोटिक शस्त्रक्रियेनंतर किमान वेदना, कमी रक्तस्राव, कमीत कमी हाडांचे नुकसान, सांध्यांचे उत्तम सरेखन, तंतोतंत अचूकता सांध्याचे आयुष्य वाढते.

शस्त्रक्रियेनंतर काही तासात चालता येते व जलद रिकव्हरी होत असल्याने या तपासणी शिबिराचा लाभ ज्येष्ठ नागरिक व गरजू रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन रोबोटिक सर्जरीमध्ये निष्णात असलेले डॉ. सौरभ गिरी यांनी केले आहे. या मोफत शिबिराचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा. अधिक माहितीसाठी सातारा डायग्नोस्टिक सेंटर, देवी कॉलनी, सदरबझार, सातारा संपर्क साधावा.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित

मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित सातारा दि. २३ –

पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश

Live Cricket