आपला राजकीय उदरनिर्वाह काँग्रेस पक्षाचे जीवावर झाला आहे याचे भान विध्यमान भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी ठेवावे -रवींद्र साळुंखे -पाटील रुबी हॉल साताराची सर्वसामान्यांसाठी विशेष योजना सीटी स्कॅन तपासणी सवलतीच्या दरात, रविवारी विशेष सवलत कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स,कराड च्या विद्यार्थ्याचे जेईई अँडव्हान्स परीक्षेत घवघवीत यश 18 वर्षांचा दुष्काळ संपला! RCB ने आयपीएल ट्रॉफीवर कोरलं नाव, विराटचं स्वप्न पूर्ण तालुकास्तरावर मोफत पाठ्यपुस्तके वितरण शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी मिळणार मोफत पाठ्यपुस्तके आता डिजिटल मीडियावरील सर्वच माध्यमांना मिळणार शासनाच्या जाहिराती
Home » गुन्हा » महाबळेश्वर येते युवकाचा मृतदेह आढळून आला.

महाबळेश्वर येते युवकाचा मृतदेह आढळून आला.

महाबळेश्वर प्रतिनिधी : महाबळेश्वर बस स्थानक परिसरातील मयुरा गार्डन हॉटेलच्या पाठीमागील झाडीत संजय भगवान शिंदे वय 32 रा देवळी मुरा ता महाबळेश्वर येथील युवकाचा मृतदेह आढळून आला.

या घटनेची महाबळेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे .

महाबळेश्वर पोलिस ठाण्याकडून मिळाली माहिती. या युवकाला दारूचे व्यसन होते तीन दिवसा पूर्वी तो घरातून निघून गेला होता त्या दिवशी त्याला अनेकांनी शहरातील बाजार पेठेत व बस स्थानक परिसरात फिरताना पाहिले होते .आज बस स्थानका मागे आज दुर्गंधी सुटली होती अनेक चालक वाहक यांनी या बाबत तक्रार केली होती तक्रारी नुसार आज त्या परिसरात पाहिले असता संजय शिंदे याचा मृतदेह आढळून आला .संजय शिंदे याचा मृत्यू तीन दिवसा पूर्वी झाला असावा त्या मुळे त्याचे शव फुगले होते आणि दुर्गंधी सुटली होती .महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनील भाटिया अमित कोळी सुजित कोळी महेश गुजर व पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने संजय शिंदे यांचा मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला पुढील तपास पोलिस निरिक्षक यशवत नलावडे याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संतोष शेलार करत आहे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

आपला राजकीय उदरनिर्वाह काँग्रेस पक्षाचे जीवावर झाला आहे याचे भान विध्यमान भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी ठेवावे -रवींद्र साळुंखे -पाटील

Post Views: 372 आपला राजकीय उदरनिर्वाह काँग्रेस पक्षाचे जीवावर झाला आहे याचे भान विध्यमान भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी ठेवावे -रवींद्र साळुंखे

Live Cricket