Home » राजकारण » राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 5 उमेदवार जाहीर

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 5 उमेदवार जाहीर

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 5 उमेदवार जाहीर

1. वर्धा – अमर काळे

2. दिंडोरी – भास्कर भगरे

3. बारामती – सुप्रिया सुळे

4. शिरूर – डॉ. अमोल कोल्हे

5. अहमदनगर – निलेश लंके

महाविकास आघाडातील उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचे उमेदवारही जाहीर झाले आहेत. यामध्ये शिवसेनेनं १७ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. तर काँग्रेस ७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामुळं मविआचे आत्तापर्यंत एकूण 29 उमेदवार जाहीर झाले आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जैवविविधतेने नटलेले कास पुष्पपठार

जैवविविधतेने नटलेले कास पुष्पपठार महाराष्ट्रातील उत्तर पश्चिम डोंगररांगा म्हणजे सह्याद्री. सहयाद्रीच्या या रांगात निसर्गाने भरभरुन दिलेला नैसर्गिक खजिनाच सातारा जिल्ह्याला

Live Cricket