श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे डॉ. नितीन देशपांडे यांना स्विस इंटरनॅशनल मॅनेजमेंट अकॅडमीकडून ‘डॉक्टरेट ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’ पदवी प्रदान जागतिक वारसा सप्ताह आणि साताऱ्यातील वारसा आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेतून महाराष्ट्राच्या खेळाडूंना जागतिक संधी- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार पुण्यात इंडिया इंटरनॅशनल ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिपचे उद्घाटन साधना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 79 वा NCC दिवस उत्साहात साजरा कराडच्या संतोष पाटील आणि श्रीकांत वारे दिग्दर्शित “आरंभकडा” लघुपटाची शिवप्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अधिकृत निवड; ९६ दर्जेदार लघुपटांमध्ये कराडच्या भूमिपुत्रांची बाजी
Home » ठळक बातम्या » सेवा संकल्प अभियानांतर्गत पोषण व आरोग्याबाबत जनजागृती सातारा शहरातील मंगळवार पेठ येथे किशोरवयीन मुलींना आहारविषयक मार्गदर्शन; स्तनदा मातांची गृहभेट

सेवा संकल्प अभियानांतर्गत पोषण व आरोग्याबाबत जनजागृती सातारा शहरातील मंगळवार पेठ येथे किशोरवयीन मुलींना आहारविषयक मार्गदर्शन; स्तनदा मातांची गृहभेट

सेवा संकल्प अभियानांतर्गत पोषण व आरोग्याबाबत जनजागृती सातारा शहरातील मंगळवार पेठ येथे किशोरवयीन मुलींना आहारविषयक मार्गदर्शन; स्तनदा मातांची गृहभेट

सातारा : सेवा संकल्प अभियान आणि पोषण माह यांचे औचित्य साधून सातारा शहरातील मंगळवार पेठ येथे विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत किशोरवयीन मुलींना आहार व पोषणाबाबत मार्गदर्शन करून आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली.

किशोरवयीन मुलींनी दैनंदिन आहारामध्ये पौष्टिक व संतुलित आहाराचा समावेश करणे, योग्य प्रमाणात पाणी पिणे तसेच आरोग्याची काळजी घेणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मुलींच्या वाढीच्या वयात पोषणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

तसेच सेवा संकल्प अभियानांतर्गत स्तनदा मातांना गृहभेटी देऊन माता व बालकांच्या आरोग्याची माहिती घेण्यात आली. बालकांच्या योग्य वाढीसाठी मातांचे पोषण, स्तनपान आणि आरोग्यविषयक काळजी याबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.पालकांना आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषण, स्वच्छता, आरोग्य आणि योग्य आहाराचे महत्त्व याबाबत पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

या विविध उपक्रमांच्या माध्यमातून किशोरवयीन मुली, माता, बालकांचे पालक आणि नागरिकांमध्ये पोषण व आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व

Live Cricket