Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » रेल्वे सवलत पाससाठी नोंदणी करण्याचे आवाहन

रेल्वे सवलत पाससाठी नोंदणी करण्याचे आवाहन

रेल्वे सवलत पाससाठी नोंदणी करण्याचे आवाहन

सातारा  : सातारा जिल्हयातील सर्व शौर्य पुरस्कार प्राप्त (सेना मेडल / नौसेना मेडल/वायु सेना मेडल) अधिकारी/जवान व त्यांच्या पत्नी किवां त्यांच्या विधवा व विरमाता, विरपिता यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा येथे भेट देउन अथवा https://irccp.indianrail.gov.in/ IRCCP या संकेतस्थाळावरुन आपल्या रेल्वे सवलत पाससाठी आपल्या सर्व कागदपत्रासहीत नोदणी करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात हिलरेंज माध्यमिक विद्यालयाचा संघ विजेता

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात हिलरेंज माध्यमिक विद्यालयाचा संघ विजेता पांचगणी प्रतिनिधी : सातारा जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित

Live Cricket