शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा धन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले ‘मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे स्वागत! संपादिका मुस्कान तांबोळी यांनी दिवाळी अंक भेट देत उपक्रमाची दिली माहिती हृदयविकार रुग्णांसाठी १२ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर सकाळच्या नास्त्यात तर्री पोहा; शेतकरी कुटुंबात मुख्यमंत्र्यांची भाऊबीज पुढल्या वर्षी वहिनींना घेऊन या; अरूणाताईंचा मुख्यमंत्र्यांना आग्रह
Home » Uncategorized » निधन वार्ता » पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांना मातृशोक यशोदा शेवाळे यांचे निधन

पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांना मातृशोक यशोदा शेवाळे यांचे निधन

पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांना मातृशोक यशोदा शेवाळे यांचे निधन

कराड (प्रतिनिधी ) येवती ता. कराड येथील आदर्श माता यशोदा महादेव शेवाळे यांचे गुरुवार दिनांक 10 रोजी वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले, त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी सुन, नातवंडे, असा परिवार आहे. पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या त्या मातोश्री होत्या.

दशक्रिया विधी शनिवार दि. 19 रोजी तर उत्तर कार्य विधी मंगळवार दि. 22 रोजी येवती येथे होणार आहे, अपार कष्टातून आपला संसार फुलवून आपल्या दोन्ही मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन त्यांना धार्मिक ते बरोबरच चांगले संस्कार देऊन घडवले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना : राज्यात दुष्काळाचे संकट निर्माण झाले असले, तरी

Live Cricket