पाइप गॅस जोडण्यांना गती; परवाने व शुल्क सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ भारतीय शिक्षण व्यवस्थेचा प्राचीन वारसा जपणे गरजेचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली फलटण मॅरेथॉनचे रविवारी आयोजन आपली फलटण मॅरेथॉन २०२६ चा उत्साह शिगेला; २५०० स्पर्धकांचा सहभाग माजी सैनिक तसेच पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि राज्य वन विभागातील माजी महिला कर्मचारी यांची 136 पायदळ बटालियन (प्रादेशिक सेना) पर्यावरण भरती राज्यातील पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी “मिशन मुरघास” मोहीम-पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » हृदयविकार रुग्णांसाठी १० रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर

हृदयविकार रुग्णांसाठी १० रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर

हृदयविकार रुग्णांसाठी १० रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर

सातारा : ताणतणावाच्या परिस्थितीमुळे, अचानक रक्तदाब वाढल्यामुळे अथवा चिंता, नैराश्य यामुळे सुद्धा हृदयविकार होऊ शकतो. सध्या हृदयविकाराचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. जर आपल्याला वारंवार छातीमध्ये दुखणे, घाम येणे, चक्कर येणे, धाप लागणे, गुदमरणे, साखरेचे प्रमाण वाढणे, रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे अशा प्रकारच्या गोष्टींची तक्रार आहे त्यांनी आपली तपासणी करुन घेणे जरुरीची आहे. यासाठी अॅन्जिओग्राफी करुन घेणे आवश्यक ठरते.

अॅन्जिओग्राफीमध्ये रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये काही दोष, अडथळा आहे का हे कळून येते. अॅन्जिओग्राफी किंवा आर्टिरिओग्राफी एक वैद्यकीय इमेजिंग तंत्र आहे. ज्याचा उपयोग रक्तवाहिन्या आणि शरीराच्या अवयवांच्या आतील किंवा लुमेनची कल्पना करण्यासाठी केला जातो. याकरिता हृदयविकार तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपयोगी पडते.

सातारा, रुबी हॉल क्लिनिक सर्व्हिसेस येथे गुरूवार, दिनांक १० सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १२ आणि मिशन हॉस्पिटल, वाई येथे १२ ते २ यावेळेत रुबी हॉल क्लिनिकचे वरिष्ठ हृदयविकार तज्ज्ञ सल्ला व मार्गदर्शन करणार आहेत. तरी रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन ऑपरेशन्स मॅनेजर श्री. स्वप्निल जंगम यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पाइप गॅस जोडण्यांना गती; परवाने व शुल्क सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ

पाइप गॅस जोडण्यांना गती; परवाने व शुल्क सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ मुंबई, दि. २४: राज्यात घरगुती पाइप गॅस

Live Cricket