पाइप गॅस जोडण्यांना गती; परवाने व शुल्क सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ भारतीय शिक्षण व्यवस्थेचा प्राचीन वारसा जपणे गरजेचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली फलटण मॅरेथॉनचे रविवारी आयोजन आपली फलटण मॅरेथॉन २०२६ चा उत्साह शिगेला; २५०० स्पर्धकांचा सहभाग माजी सैनिक तसेच पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि राज्य वन विभागातील माजी महिला कर्मचारी यांची 136 पायदळ बटालियन (प्रादेशिक सेना) पर्यावरण भरती राज्यातील पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी “मिशन मुरघास” मोहीम-पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » श्रावणातील शेवटच्या सोमवारी वाईच्या महागणपती घाटावर भाविकांची अलोट गर्दी; ग्रामदैवतांच्या पालख्यांनी यात्रेचे स्वरूप

श्रावणातील शेवटच्या सोमवारी वाईच्या महागणपती घाटावर भाविकांची अलोट गर्दी; ग्रामदैवतांच्या पालख्यांनी यात्रेचे स्वरूप

श्रावणातील शेवटच्या सोमवारी वाईच्या महागणपती घाटावर भाविकांची अलोट गर्दी; ग्रामदैवतांच्या पालख्यांनी यात्रेचे स्वरूप

वाई (संजीव वरे )- श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवार निमित्त वाईच्या महागणपती घाटावर कृष्णा नदीत स्नानासाठी मुंबईसह जिल्ह्यातुन अनेक गावच्या देवदेवताच्या पालख्या आल्याने यात्रेचे स्वरूप आले होते.

वर्षातील श्रावण महिन्यात अनेक ठिकाणी ग्रंथ पोथ्या वाचन पुज्या अर्च्या अन्नदान आदी धार्मिक विधी पार पडतात पुरातन काळापासून वाईच्या महागणपती घाटावर कृष्णा नदीत स्नाना साठी अनेक गावातून ग्रामदैवतांच्या पालख्या पारंपरिक वाद्या वाजत गाजत येतात देवदेवताना कृष्णा नदीत स्नान घालून त्यांची पूजा आरती करण्यात येते व ढोल लेझीमच्या तालावर मिरवणूक काढली जाते श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्यामुळे भाविकांनी मोठी गर्दी केली होती त्यामुळे महागणपती घाटावर यात्रेचे स्वरूप आले होते.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पाइप गॅस जोडण्यांना गती; परवाने व शुल्क सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ

पाइप गॅस जोडण्यांना गती; परवाने व शुल्क सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ मुंबई, दि. २४: राज्यात घरगुती पाइप गॅस

Live Cricket