नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू

परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू

परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू

सातारा दि. 27: दि.30 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 ते दुपारी 12.30 या कालावधीत वैद्यकीय विज्ञान राष्ट्रीय परीक्षा. मंडळामार्फत नीट पदव्युत्तर पदवी प्रवेश परीक्षा 2026 सातारा जिल्हयातील सातारा आयटी पार्क ऑनलाइन परीक्षा केंद्र, मोरे कॉलनी, रहिमतपूर-सातारा रोड,गोडोली., कै.ॲड.दादासाहेब चव्हाण मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कराड., महिला महाविद्यालय कराड, ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सोनवडी-गजवडी तसेच कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग सातारा.

या 5 घोषित परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परिक्षा केंद्राच्या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी परिक्षा केंद्राचे परिसरात व त्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात सकाळी 6 ते सायं 6 वाजेपर्यंत अपर जिल्हादंडाधिकारी नागेश पाटील यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू केले आहे. यानुसार या परिसरात परिक्षार्थी व नेमलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना वगळून इतर व्यक्तींना प्रवेश करण्यास तसेच परिक्षा केंद्रांच्या परिसरापासून 100 मीटर पर्यंतची एस.टी.डी.बुध, झेरॉक्स सेंटर, फॅक्स मशीन चालू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. 

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket