अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » गिरिजा हॉस्पिटलच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी तपासणी व मार्गदर्शन शिबिर

गिरिजा हॉस्पिटलच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी तपासणी व मार्गदर्शन शिबिर

गिरिजा हॉस्पिटलच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी तपासणी व मार्गदर्शन शिबिर

सातारा : गिरिजा हॉस्पिटल मल्टिस्पेशालिटी सेंटर, सातारा यांच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये मेंदू व मणक्याचे विकार, अस्थिरोग तसेच त्वचा व केस विकार यासंदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. डोकेदुखी, मणक्याचे विकार, मेंदूतील गाठ, फिट्स, फ्रॅक्चर, सांधेदुखी, केस गळणे, कोड, पुरळ, अॅलर्जी आदी समस्यांवर सल्ला दिला जाणार आहे.

शिबिरात डॉ. सुनील यादव (न्युरोसर्जन), डॉ. रोहित एस. यादव (अस्थिरोग व सांधे प्रत्यारोपण तज्ज्ञ) आणि डॉ. अश्विनी आर. यादव (त्वचा व केस विकार तज्ज्ञ) उपस्थित राहून रुग्णांना मार्गदर्शन करणार आहेत.

याशिवाय शिबिरादरम्यान एक्स-रे व सीटी स्कॅनवर २५ टक्के सवलत तसेच हाडांची विस्कळीतता (BMD) तपासणी मोफत करण्यात येणार आहे. शिबिरासाठी नोंदणी शुल्क १०० रुपये असून इच्छुकांनी आगाऊ नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket