अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शेत शिवार » फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना तळबीड पोलिसांचे आवाहन

फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना तळबीड पोलिसांचे आवाहन

घाडगे-पाटील अॅग्रो फूड्स प्रकरण; फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना तळबीड पोलिसांचे आवाहन

कराड प्रतिनिधी : तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तसेच इतर परिसरातील ज्या शेतकऱ्यांनी घाडगे-पाटील (निलेश सदाशिव घाडगे) अॅग्रो फूड्स अँड श्रीशा मसाले, प्लॉट क्र. डी-२४, एमआयडीसी तासवडे, ता. कराड, जि. सातारा या कंपनीकडे सोयाबीन विक्री करूनही अद्याप पैसे मिळाले नाहीत, अशा सर्व शेतकऱ्यांनी तातडीने तळबीड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

या प्रकरणी सोयाबीन विक्रीचे पैसे न दिल्याबाबत फसवणुकीचा गुन्हा तळबीड पोलीस ठाण्यात दाखल असून त्याचा तपास सुरू आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचीही अशाच प्रकारे फसवणूक झाली असेल, त्यांनी आपल्याकडील सोयाबीन विक्रीची बिले, पावत्या, वाहतूक पावत्या, बँक खात्याचा तपशील तसेच इतर संबंधित कागदपत्रांसह तात्काळ तळबीड पोलीस ठाण्यात हजर राहून माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क : 📍 तळबीड पोलीस ठाणे, ता. कराड, जि. सातारा

☎️ दूरध्वनी : (02164) 258333

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket