अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » कुबोटा PRO588i-G भात हार्वेस्टरच्या अधिकृत विक्री शुभारंभ सोहळ्याचे ११ ऑगस्ट रोजी आयोजन

कुबोटा PRO588i-G भात हार्वेस्टरच्या अधिकृत विक्री शुभारंभ सोहळ्याचे ११ ऑगस्ट रोजी आयोजन

कुबोटा PRO588i-G भात हार्वेस्टरच्या अधिकृत विक्री शुभारंभ सोहळ्याचे ११ ऑगस्ट रोजी आयोजन

सातारा : शेळके अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज यांच्या वतीने कुबोटा PRO588i-G या ६६ हॉर्सपॉवर इंजिनयुक्त स्वयंचलित भात हार्वेस्टर मशीनच्या अधिकृत विक्री शुभारंभ सोहळ्याचे आयोजन मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सातारा येथे संपन्न होणार आहे.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.अजय शेंडे उपस्थित राहणार असून, तालुका कृषी अधिकारी तसेच कृषी क्षेत्रातील विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित या भात हार्वेस्टरची माहिती शेतकऱ्यांना मिळणार असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक शेळके अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजचे सचिन शेळके व प्रवीण शेळके यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket