अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नगरसेवक फिरोजभाई पठाण यांची अधिकाऱ्यांना सूचना; नागरिकांना लवकर पाणी देण्याच्या सूचना

पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नगरसेवक फिरोजभाई पठाण यांची अधिकाऱ्यांना सूचना; नागरिकांना लवकर पाणी देण्याच्या सूचना

पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नगरसेवक फिरोजभाई पठाण यांची अधिकाऱ्यांना सूचना; नागरिकांना लवकर पाणी देण्याच्या सूचना

सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या शाहूनगर योजनेअंतर्गत नवीन ४०० मिमी जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा ६ ते ९ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक फिरोजभाई पठाण यांनी संबंधित कामाची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यावेळी त्यांनी जलवाहिनी जोडणीचे काम दर्जेदार व वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देत, नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच काम पूर्ण होताच पाणीपुरवठा तातडीने सुरू करून नागरिकांना लवकरात लवकर पाणी उपलब्ध करून द्यावे, असे मार्गदर्शन त्यांनी अधिकाऱ्यांना केले.

फिरोजभाई यांनी नागरिकांनाही काही काळ पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले असून, पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. तसेच श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वात लवकरात लवकर योजना पूर्णत्वाकडे  येत असल्याचा पाठपुरावाही करण्यात येत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket