अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » खोडशी धरणाचे काम 2027 पर्यंत पूर्ण करणार- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

खोडशी धरणाचे काम  2027 पर्यंत पूर्ण करणार- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

खोडशी धरणाचे काम  2027 पर्यंत पूर्ण करणार– जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सातारा -कराड तालुक्यातील खोडशी धरणाचे काम बऱ्याच वर्षांपासून अपूर्ण आहे. हे काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण करणार असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले 

मंत्री श्री. विखे पाटील यांनी खोडशी धरणाची व कालव्याची पाहणी केली. याप्रसंगी आमदार धैर्यशील कदम,आ.मनोज घोरपडे यांच्यासह जलसंपदा विभागातील अधिकारी उपस्थित होते. कराड येथील लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार आज खोडशी धरणाला भेट दिली. या धरणाचे काम बऱ्याच वर्षापासून अपूर्ण आहे या कामाला निधी उपलब्ध करून दिला जाईल व मार्च 2027 पर्यंत पूर्ण केले जाईल. 

या धरणाच्या कालव्यामधून गटाराचे व कचरा मोठ्या प्रमाणात जात आहे. त्यामुळे दूषित पाणी शेतकऱ्यांच्या विहिरी व शेतामध्ये जात आहे याचा त्रास त्यांना होत आहे. त्यामुळे हा कालवा बंदिस्त करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. यानंतर मंत्री श्री. विखे पाटील यांनी टेंभू उपसा सिंचन योजनेला भेट देऊन या योजनेची जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket