अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » देश » धार्मिक » संत सखुबाई पायी दिंडी चे शेवाळेवाडी येवती येथून पंढरपूर कडे प्रस्थान

संत सखुबाई पायी दिंडी चे शेवाळेवाडी येवती येथून पंढरपूर कडे प्रस्थान

संत सखुबाई पायी दिंडी चे शेवाळेवाडी येवती येथून पंढरपूर कडे प्रस्थान

कराड – शेवाळेवाडी येवती ता, कराड येथील संत सखुबाई पायी दिंडीचे पंढरपूर कडे बुधवार दिनांक 15 रोजी सकाळी आठ वाजता प्रस्थान झाले, या दिंडीचे चालक-मालक ह, भ, प, शंकर महाराज महिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 17 वर्षापासून हा दिंडी सोहळा अविरतपणे सुरू आहे.

या दिंडी सोहळ्यात परिसरातील भाविक भक्त मोठ्या आनंदाने या दिंडीमध्ये सामील होऊन पायी वारीचा आनंद घेतात त्यांना पांडुरंगाच्या भेटीची आतुरता लागलेली असते, हा सुख सोहळा स्वर्गी नाही याचा ते अनुभव घेतात आयुष्यात आल्यानंतर एकदा तरी पांडुरंगाची वारी करावी ही प्रत्येकाची इच्छा असते हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या परिसरातील भाविक या पायी दिंडीच्या सोहळ्यामध्ये सामील होतात, दिंडी येवती गावात आल्यानंतर येवतीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाचे दर्शन घेऊन दिंडी पुढील प्रवासास मार्गस्थ झाली यावेळी मोठ्या संख्येने येवती ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket