अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शेत शिवार » वाई तालुक्यातील जांभळी तलाव १००% भरला; धोम धरणाकडे ५०२ क्युसेक पाण्याचा प्रवाह

वाई तालुक्यातील जांभळी तलाव १००% भरला; धोम धरणाकडे ५०२ क्युसेक पाण्याचा प्रवाह

वाई तालुक्यातील जांभळी तलाव १००% भरला

सातारा -वाई तालुक्यातील जांभळी लघु पाटबंधारे तलाव १०० टक्के भरला असून सध्या सांडव्यावरून ५०२ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणतीही घबराट न बाळगता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जांभळी लघु पाटबंधारे तलावातून सोडण्यात येणारे पाणी थेट धोम धरणाच्या जलाशयात जात असल्याने या विसर्गामुळे सध्या किंवा भविष्यातही कोणत्याही गावाला पूर अथवा इतर प्रकारचा धोका निर्माण होणार नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील अफवा किंवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने तलावातील पाणीपातळीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket