Home » ठळक बातम्या » एक्सीडेंट » सातारा येतील पुणे-बेंगलोर हायवेवर डिमार्टसमोर भीषण अपघात; २ जण ठार, ५ जखमी

सातारा येतील पुणे-बेंगलोर हायवेवर डिमार्टसमोर भीषण अपघात; २ जण ठार, ५ जखमी

सातारा येतील पुणे-बेंगलोर हायवेवर डिमार्टसमोर भीषण अपघात; २ जण ठार, ५ जखमी

सातारा -कोल्हापूरहून जेजुरीला जाणारी एक मिनी बस आणि एका ट्रकची आज पहाटे पुणे-बेंगलोर हायवेवर डिमार्टसमोर भीषण धडक झाली.या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून, पाच जण जखमी झाले आहेत.

मृतकांची नावे स्नेहल उत्तम कांबळे आणि एकनाथ बापू कांबळे अशी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी केले दाखल.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा दानशूर दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना भेट, मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत रांजणी

Live Cricket