अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बॉक्सिंगमध्ये हिंदवी स्कूलला दोन पदके

बॉक्सिंगमध्ये हिंदवी स्कूलला दोन पदके 

बॉक्सिंगमध्ये हिंदवी स्कूलला दोन पदके  

सातारा- जळगाव येथे आयोजित राज्यस्तरीय सबज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेत हिंदवी पब्लिक स्कूलच्या दोघांनी दोन पदके मिळवली.

या स्पर्धेमध्ये हिंदवी स्कूलच्या रुद्र विशाल झोरे याने ४६-४९ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. त्याची जालंधर (पंजाब) येथे होणाऱ्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे, तसेच १४ वर्षांखालील मुलींच्या ४९-५२ किलो वजन गटात तनिष्का राहुल कडव हिने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक प्राप्त केले आहे.

या निवडीबद्दल श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, हिंदवी पंचकोशाधारित गुरुकुलच्या कार्यकारी संचालिका रमणी कुलकर्णी, मुख्याध्यापिका ज्योती सुपेकर, उपमुख्याध्यापिका शिल्पा पाटील, शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket