अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » खासगी आस्थापनांमध्ये बाल व किशोरवयीन कामगारास कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा

खासगी आस्थापनांमध्ये बाल व किशोरवयीन कामगारास कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा

खासगी आस्थापनांमध्ये बाल व किशोरवयीन कामगारास कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा

सातारा : जागतिक बाल कामगार विरोधी दिवस हा १२ जून रोजी जगात पाळण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जागतिक बाल कामगार विरोधी दिवस साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील दुकाने व आस्थापना, हॉटेल्स, कारखाने, चित्रपटगृहे, गॅरेज व इतर सर्व आस्थापनांमध्ये बाल व किशोरवयीन कामगारास कामावर ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे तरी खासगी आस्थापनांनी बाल व किशोरवयीन कामगारास कामावर ठेवू नये, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त नितिन कवले यांनी केले आहे.

बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ अन्वये १४ वर्षाखालील बालकास धोकादायक व बिगर धोकादायक व्यवसाय / प्रक्रियेमध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तथापि, १४ ते १६ वर्षे वयोगटातील किशोरवयीन कामगारास बिगर धोकादायक व्यवसाय / प्रक्रियेमध्ये नियमन करण्यात आलेले आहे. तथापि, धोकादायक व्यवसाय / प्रक्रियेमध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे असेही श्री. कवले यांनी कळविले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket