अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघासाठी धैर्यशील कदम यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब

सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघासाठी धैर्यशील कदम यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब

सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघासाठी धैर्यशील कदम यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब

सातारा -भारतीय जनतापार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्र विधानपरिषद द्विवार्षिक निवडणूक २०२६ साठी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील उमेदवारांची अधिकृत यादी आज (३१ मे) नवी दिल्ली येथून जाहीर केली. 

सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघासाठी धैर्यशील कदम यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरू होती. साताऱ्यातून शेखर गोरे, धैर्यशील कदम आणि सुनील काटकर यांच्यासह सांगलीतूनही काही नावांची चर्चा होती. मात्र, पक्षाने संघटनात्मक ताकद आणि स्थानिक जनसंपर्क लक्षात घेऊन धैर्यशील कदम यांना विधानपरिषदेच्या आखाड्यात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीकडे या मतदारसंघात तब्बल ६३० मतांचे भक्कम संख्याबळ असल्याने भाजपच्या या उमेदवारीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. धैर्यशील कदम यांनी भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून भरीव कामगिरी केली आहे.

कराड उत्तर मधून त्यांनी काँग्रेस मधून आमदारकी लढविली होती. भाजपा प्रवेशानंतर त्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये भाजपाची संघटनात्मक वाढ करून सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद कमी करत भाजपाला अग्रेसर स्थान मिळवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्या या निष्ठेमुळेच त्यांनाही उमेदवारी मिळाली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket