नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » पुनर्वशीत गावांच्या विकासासाठी कटिबद्धभांबे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

पुनर्वशीत गावांच्या विकासासाठी कटिबद्धभांबे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

पुनर्वशीत गावांच्या विकासासाठी कटिबद्धभांबे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

कराड -भांबे तालुका कराड येथे कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मदनभाऊ काळभोर, रणजीत जाधव पालगटाचे नेते सुरेशतात्या पाटील पंचायत समिती सदस्य धैरजा माने,रणजित पाटील, प्रकाश काटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले भांबे हे पुनर्वशीत गाव असून छोटेसे गाव आहे तरीसुद्धा या गावांमध्ये जवळपास 1 कोटी 35 लाख रुपयांची विकास कामे मंजूर केली आहेत. भाब्या प्रमाणेच कराड उत्तर मध्ये 35 पुनर्वशीत गावी आहेत आज केली 35 ते 40 वर्ष ही गावे पुनर्वशीत असून आज पर्यंत यांना भौतिक सुविधा मिळाल्या नाहीत. येणाऱ्या वर्षांमध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसे आणून पुनर्वक्षित गावांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन यावेळी आमदार मनोजदादा घोरपडे यांनी केले. यावेळी सुरेश तात्या पाटील संदीप काटे हनुमंत काटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 यावेळी दिगंबर बिसे, अनिल माने, अशोक पाटील हणमंत काटे सर, प्रकाश काटे सरस्वती गुरव सरपंच, दादासो काटे संदीप काटे सुभाष काटे अंकुश काटे सचिन काटे जयशिंग काटे अक्षय यादव आबाजी काटे चंद्रकांत काटे दत्तात्रय काटे विलास काटे गणेश काटे महेश काटे, सुनील काळभोर, सतीश शिंदे संतोष यादव नवनाथ मोरे लक्ष्मण मोरे यांच्यासह गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket