Home » ठळक बातम्या » केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

केळघर:१२व्या शतकातील थोर समाजसुधारक वीरशैव लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त केळघर येथील वीरशैव लिंगायत समाज यांच्या वतीने उद्या रविवारी (ता:१९)विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त उद्या रविवारी सकाळी बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. दुपारी चार वाजता तीर्थप्रसाद व संध्याकाळी सहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम होणार आहेत. तरी वरील सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन वीरशैव लिंगायत समाज व ग्रामस्थ मंडळ केळघर यांनी केले आहे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा दानशूर दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना भेट, मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत रांजणी

Live Cricket