अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » प्रशासकीय » कराडमध्ये रेशनिंग धान्याचा काळाबाजार उघड तब्बल 11 टन अवैद्य स्वस्त धान्याचा साठा जप्त

कराडमध्ये रेशनिंग धान्याचा काळाबाजार उघड तब्बल 11 टन अवैद्य स्वस्त धान्याचा साठा जप्त

कराडमध्ये रेशनिंग धान्याचा काळाबाजार उघड तब्बल 11 टन अवैद्य स्वस्त धान्याचा साठा जप्त

कराड -पुरवठा शाखेची मोठी कारवाई  कराड येथील वाखाण रोड येथे 11 टन अवैध स्वस्त धान्याचा मोठा साठा जप्त केला असून यामध्ये जवळजवळ 200 हून अधिक गोण्या केल्या जप्त, कराड पुरवठा शाखेची मोठी कारवाई पुरवठा शाखेच्या पुरवठा निरीक्षण अधिकारी साहीला नायकवडे यांनी केले ही कारवाई केली.

रविवार दि 29 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता कराड वाकड रोड येथे असणाऱ्या शेडमध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत होणारा गहू व तांदळाचा मोठा साठा असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पुरवठा निरीक्षण अधिकारी साहिला नायकवडे व त्यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून तब्बल 11 टन अवैध स्वस्त धान्याचा साठा जप्त केला हा साठा करणाऱ्या रेशनिंग दुकानदार व्यक्तीवर कारवाई करून त्यास ताब्यात घेण्यात आले व सदर साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती साहिला नाईकवडे यांनी दिली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket