अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » साताऱ्यात ‘डायकिन सोल्यूशन प्लाझा’ व ‘श्याम सेल्स कूलिंग सोल्युशन, चे भव्य उद्घाटन १८ फेब्रुवारीला

साताऱ्यात ‘डायकिन सोल्यूशन प्लाझा’ व ‘श्याम सेल्स कूलिंग सोल्युशन, चे भव्य उद्घाटन १८ फेब्रुवारीला

साताऱ्यात ‘डायकिन सोल्यूशन प्लाझा’ व ‘श्याम सेल्स कूलिंग सोल्युशन, चे भव्य उद्घाटन १८ फेब्रुवारीला

सातारा (प्रतिनिधी): सातारा शहरात अत्याधुनिक एअर कंडिशनिंग व कुलिंग सोल्यूशन्स उपलब्ध करून देण्यासाठी Daikin कंपनीचे अधिकृत ‘Daikin Solution Plaza’ तसेच ‘श्याम सेल्स कुलिंग सोल्युशन’ या नव्या दालनाचे भव्य उद्घाटन बुधवार, १८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहून नागरिकांनी शुभेच्छा व आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

‘Daikin Solution Plaza’मध्ये डायकिनचे अत्याधुनिक एअर कंडिशनिंग सोल्यूशन्स उपलब्ध असणार असून घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहकांसाठी विविध आधुनिक उत्पादने येथे पाहायला मिळणार आहेत.

 ‘श्याम सेल्स कुलिंग सोल्युशन’मध्ये डीप फ्रीज, आईसक्रीम फ्रीज, वॉटर कूलर, केक काउंटर, हॉटेल फ्रीज तसेच वॉटर डिस्पेन्सरचे भव्य दालन ग्राहकांसाठी सज्ज करण्यात आले आहे.

विशेष आकर्षण दसरा आणि दिवाळी खरेदी निमित्त आयोजित ‘लकी ड्रॉ’ची अधिकृत सोडत देखील याच उद्घाटन सोहळ्यात पार पडणार असल्याने कार्यक्रमाला विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा

सकाळी ११:५५ वा. – ‘Daikin Solution Plaza’ उद्घाटन

सायंकाळी ०५:०० वा. – ‘श्याम सेल्स कुलिंग सोल्युशन’ उद्घाटन व लकी ड्रॉ सोडत

स्थळ

शॉप नं. १६/१७/१८, हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्ह कॉम्प्लेक्स,

अजिंठा चौक, NH4, सातारा – ४१५००२.

या सोहळ्याचे निमंत्रक प्रशांत घोरपडे व श्याम सेल्स परिवार असून अधिक माहितीसाठी ९८५०८९२१७१ / ८५३००४७९०० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket