पंचायत समितींसाठी निवडणूक निरीक्षक जाहीर
सातारा : सातारा जिल्हा परिषद व त्या अंतर्गत ११ पंचायत समित्यांसाठी विभागीय आयुक्त, पुणे यांनी निवडणूक निरीक्षक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
सुषमा सातपुते, अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, कोल्हापूर (9511296057)( email-obs.satarazppsskp@gmail.com) ह्या सातारा, कराड पाटण या तालुक्यांसाठी निवडणूक निरीक्षक असणार असून शासकीय विश्रामगृह, सातारा येथे असणार आहेत.
श्री.अमोल यादव, अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे (9421046721)(email-obs.satarazppswkjm@gmail.com) हे जावली, वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्याचे निवडणूक निरीक्षक असणार आहेत. हे शासकीय विश्रमगृह महाबळेश्वर येथे असणार आहेत.
सरिता नरके, अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सांगली (9096090757) (email-obs.satarazppskmkp@gmail.com ह्या खटाव, कोरेगाव माण तालुक्याच्या निवडणूक निरीक्षक असणार आहेत. त्या शासकीय विश्रामगृह येथे असणार आहेत.




