Home » राज्य » प्रशासकीय » मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते ९९व्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते ९९व्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते ९९व्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

सातारा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच ज्येष्ठ लेखिका व विचारवंत डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते साताऱ्यात होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

रहिमतपुर पोलीसांची सुपर फास्ट कामगिरी २४ तासात सोने चोरीचा गुन्हा उघड, २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

रहिमतपुर पोलीसांची सुपर फास्ट कामगिरी २४ तासात सोने चोरीचा गुन्हा उघड, २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत रहिमतपुर पोलीस ठाणे

Live Cricket