कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » मंत्री ना.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून ‘सातारा न्यूज मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे कौतुक दिवाळी अंक वाचनीय परंपरेचा सुंदर वारसा जपणारा उपक्रम

मंत्री ना.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून ‘सातारा न्यूज मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे कौतुक दिवाळी अंक वाचनीय परंपरेचा सुंदर वारसा जपणारा उपक्रम

मंत्री ना.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून ‘सातारा न्यूज मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे कौतुक दिवाळी अंक वाचनीय परंपरेचा सुंदर वारसा जपणारा उपक्रम

सातारा (प्रतिनिधी) : गेली चार वर्षांहून अधिक काळ सातत्याने दिवाळी अंक प्रकाशित करून मराठी वाचनीय परंपरा जपण्याचे मोलाचे कार्य ‘सातारा न्यूज मीडिया सेवन’ करत आहे. या उपक्रमाचे महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री मा. नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विशेष कौतुक करून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी समाजसेवक फिरोज पठाण, पत्रकार नलावडे आणि पत्रकार अली मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती.दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘सातारा न्यूज मीडिया सेवन’चा आकर्षक रंगीत छपाईतील दिवाळी अंक वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे. सातत्य, दर्जेदार लेखन आणि मराठी संस्कृतीशी नाळ जोडणारा हा दिवाळी अंक वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत आहे.दिवाळी अंकाच्या या उपक्रमामुळे मराठी वाचनसंस्कृतीला नवी ऊर्जा मिळत असल्याचे मत अनेक वाचकांनी व्यक्त केले आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket