अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राजकारण » कराड उत्तरमधील तांडावस्तीसाठी 73 लाख निधी-आ. मनोजदादा घोरपडे

कराड उत्तरमधील तांडावस्तीसाठी 73 लाख निधी-आ. मनोजदादा घोरपडे

कराड उत्तरमधील तांडावस्तीसाठी 73 लाख निधी-आ. मनोजदादा घोरपडे

कराड प्रतिनिधी -कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आ. मनोजदादा घोरपडे यांनी वेळोवेळी केलेल्या प्रयत्नामुळे वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना 2025-26 अंतर्गत बंदिस्त गटर व रस्ता काँक्रीटीकरण करणे 73 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती कराड उत्तरचे आ. मनोजदादा घोरपडे यांनी दिली.

समाजातील प्रत्येक घटक हा मूळ प्रवाहात आला पाहिजे. सर्व वाड्या वस्ती तांडा वस्तीतील नागरिकांना सुख सुविधा मिळाल्या पाहिजेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळवण्याच्या संकल्पनेतूनच कराड उत्तर मधील खालील गावांना विकास निधी उपलब्ध झालेला आहे. डिचोली येथे जानाईनगर येथे रस्ता काँक्रेट करणे 10 लक्ष, हजारमाची येथे वणवे वस्ती येथे रस्ता काँक्रेट करण करणे 10 लक्ष, हजारमाची येथे मासाळ, डोंबाळे, काजवे वसाहत येथे रस्ता कॉंक्रिट करणे 10 लक्ष, निसराळे येथे बेलदार वस्तीमध्ये रस्ता कॉन्क्रीट करणे 10 लक्ष, सासपडे येथे भवानी नगर रस्ता कॉन्क्रीट करणे 4 लक्ष, सासपडे येथील बेघर वस्ती मध्ये रस्ता कॉंक्रिट करणे 10 लक्ष, सासपडे येथे लोहार वस्तीमध्ये रस्ता काँक्रेट व गटर करणे 5 लक्ष, काशीळ येथे संतोष कोळेकर ते नंदा हिवरे रस्ता कॉंक्रिट करणे 5 लक्ष, काशीळ येथे नंदा हिवरे ते प्रकाश कोळेकर रस्ता काँक्रेट करणे 5 लक्ष, काशीळ येथे परशुराम गाढवे ते सुरेश माने रस्ता कॉंक्रिट करणे 5 लक्ष या कामामुळे वस्तीतील स्वच्छता सुधारून लोकांचे आरोग्य चांगले होणार असून दळणवळणासाठी सुख सुविधा उपलब्ध होणार आहेत. लवकरच उर्वरित गावातील तंडावस्तीना निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आ. मनोजदादा घोरपडे यांनी दिली. तसेच ज्या गावचे प्रस्ताव झाले नसतील त्या गावचे तांडा वस्तीचे प्रस्ताव बनवून घ्यावे असे आवाहन आ. मनोजदादा घोरपडे यांनी केले आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket