May 1, 2024

कराड उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मा. छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेबांच्या विजयासाठी संपूर्ण ताकदीनिशी काम करण्याचे आवाहन शंभुराजे देसाई यांनी केले.