नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत शेळकेवाडीस 15 वा वित्त आयोग निधीतून ब्लूटूथ स्पीकर आणि इतर शैक्षणिक साहित्य वाटप

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत शेळकेवाडीस 15 वा वित्त आयोग निधीतून ब्लूटूथ स्पीकर आणि इतर शैक्षणिक साहित्य वाटप

 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औत्य साधून ग्रामपंचायत शेळकेवाडीस 15 वा वित्त आयोग निधीतून ब्लूटूथ स्पीकर आणि इतर शैक्षणिक साहित्य वाटप 

कराड :15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळकेवाडी म्हासोली या शाळेला ग्रामपंचायत शेळकेवाडी 15 वा वित्त आयोग निधीतून ब्लूटूथ स्पीकर आणि इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी सरपंच सौ.सुनंदा शेळके , दादासाहेब शेळके (फौजी),शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश चोरगे,दिगंबर चोरगे, राजाराम चोरगे, भिमराव मोहिते, राजश्री शेळके, दिपाली लावंड,सुनिता चाळके, बाळुबाई शेळके आणि ग्रामस्थ उपस्थित होते मुख्याध्यापक दिनेश थोरात यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. रुपाली जोगी यांनी सर्वांचे आभार मानले.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket