सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » ठळक बातम्या » राज्य परिवहन महामंडळाकडून उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी 10 टक्के भाडेवाढ आकारणी

राज्य परिवहन महामंडळाकडून उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी 10 टक्के भाडेवाढ आकारणी

राज्य परिवहन महामंडळाकडून उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी 10 टक्के भाडेवाढ आकारणी

सातारा प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे उन्हाळी गर्दीचा हंगाम दि. 15 एप्रिल ते 15 जून 2026 या कालावधीत परीवर्तनशील भाडे आकारणी प्रवास भाडे दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यानुसार साध्या, जलद, रात्रसेवा साधारण बसेससाठी 10 टक्के दराने भाडेवाढ करण्यात आली आहे.

तसेच प्रतिप्रवाशी 2 रुपयांची स्वच्छता अधिभारही वाढविण्यात आला असल्याची माहिती राज्य परिवहनाच्या सातारा विभाग नियंत्रकानी दिली आहे.ज्या प्रवाशांनी सदर कालावधीसाठी आगावू आरक्षण केलेले असेल त्यांचेकडून प्रवास करतेवेळी आरक्षण तिकीटाचा जुना दर व नवीन तिकीट दर यातील फरक तिकीट वसूल करण्यात येणार आहे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket