अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » श्रीक्षेत्र पुसेगाव देवस्थानाच्या विकासासाठी ₹५ कोटींच्या निधीस मंजुरी; पुढील टप्प्यात आणखी ₹१० कोटी मिळणार

श्रीक्षेत्र पुसेगाव देवस्थानाच्या विकासासाठी ₹५ कोटींच्या निधीस मंजुरी; पुढील टप्प्यात आणखी ₹१० कोटी मिळणार

श्रीक्षेत्र पुसेगाव देवस्थानाच्या विकासासाठी ₹५ कोटींच्या निधीस मंजुरी; पुढील टप्प्यात आणखी ₹१० कोटी मिळणार

पुसेगाव (ता. खटाव) : श्रीक्षेत्र पुसेगाव येथील परमपूज्य सद्गुरू श्री सेवागिरी महाराज देवस्थानाच्या विकासासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ ‘ब’ वर्ग योजनेअंतर्गत देवस्थानातील विविध विकासकामांसाठी ₹५ कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

मंत्री गोरे यांनी सांगितले की, देवस्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी हा निधी महत्त्वाचा ठरणार असून यात्रेकरूंना अधिक दर्जेदार व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विकासकामे हाती घेतली जाणार आहेत.

याशिवाय, देवस्थानाच्या विकासासाठी पुढील दोन टप्प्यांत आणखी ₹१० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या निधीमुळे श्रीक्षेत्र पुसेगाव देवस्थानाच्या विकासाला नवी गती मिळेल, तसेच धार्मिक पर्यटनाला चालना मिळून परिसराच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीलाही मोठे बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket