मेढा वनविभागाची कारवाई; विनापरवाना खैर वृक्षतोड प्रकरणी तिघे ताब्यात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलींना रिफ्लेक्टर लावा; अपघात टाळण्यासाठी रहिमतपूर पोलिसांची जनजागृती मोहीम रब्बी ज्वारी बियाणे मिनीकीट वितरणासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने’च्या आर्थिक लाभात वाढ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोळशी येथे कार्यानुभव विषयांतर्गत कार्यशाळा उत्साहात संपन्न. आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवा, उत्तम संस्कार जोपासा!” — प्रा. वसंत हंकारे  यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये ‘आई-बाप समजून घेताना’ प्रेरणादायी व्याख्यानातून विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन
Home » राज्य » शिक्षण » हमीभाव योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतक-यांचा अॅग्रीस्टॅक आयडी बंधनकारक

हमीभाव योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतक-यांचा अॅग्रीस्टॅक आयडी बंधनकारक

हमीभाव योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतक-यांचा अॅग्रीस्टॅक आयडी बंधनकारक

सातारा: सातारा जिल्ह्यात शासनाच्या वतीने किमान आधारभुत किंमत खरेदी योजना पणन हंगाम २०२६-२७ अंतर्गत जिल्ह्यात एकूण ७ ठिकाणी भरडधान (मका) खरेदी करीता ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु केली आहे. हंगाम २०२६-२७ मध्ये भरडधान्य (मका) दर रु.२४१०/-, ज्वारी हायब्रिड दर रू. ४०२३/- व बाजरी दर २९००/-प्रति क्विंटल हमिभाव शासनकडून निश्चित झालेला आहे. सदर योजनेचा लाभ होणेसाठी शेतक-यांनी संबंधित तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात जावून आधार कार्ड प्रत, आधार लिंक बँक खाते पासबुकची स्वयंस्वाक्षकित प्रत, पिकपेरा नोंद असलेला अद्यावत ७/१२ व ८-अ, उतारा, आणि अॅग्रीस्टॅक आयडी सादर करुन ऑनलाईन नोंदणी करुन घ्यावी.

भरडधान्य (मका) शेतकरी ऑनलाईन नोंदणीचा कालावधी १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आहे. कृषी विभागाकडून लागू करण्यात आलेल्या अॅग्रीस्टॅक या संकेत स्थळावर शेतकरी क्र. (Farmer ID) देणे बंधन कारक आहे. असेही जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी कळविले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मेढा वनविभागाची कारवाई; विनापरवाना खैर वृक्षतोड प्रकरणी तिघे ताब्यात

मेढा वनविभागाची कारवाई; विनापरवाना खैर वृक्षतोड प्रकरणी तिघे ताब्यात मेढा : जावळी तालुक्यातील डांगरेघर येथील मालकी क्षेत्रात विनापरवाना खैर वृक्षतोड

Live Cricket