शिरंबे येथील सुशिला भोसले यांचे निधन उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था वाई या संस्थेच्या ताब्यातील फ्लॅटमध्ये सील तोडून अनाधिकृत घुसखोरी करून प्रवेश; कर्ज वसुली अधिकारी यांना धमकी वाई पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील १५२ प्रकल्पबाधित कुटुंबांना ६.८३ कोटी रुपयांचे स्वेच्छा पुनर्वसन अनुदान मंजूर – मंत्री मकरंद जाधव-पाटील हिंजवडीच्या प्रलंबित प्रश्नांसाठी विशेष ‘टास्क फोर्स’; रस्ते, वाहतूक, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन व मेट्रोच्या कामांना कालबद्ध गती द्या – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार कोयना धरणातून १,०५० क्युसेक विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा मोराची शिकार करून मांस शिजविल्याप्रकरणी एक आरोपी ताब्यात
Home » Uncategorized » निधन वार्ता » निधन वार्ता » शिरंबे येथील सुशिला भोसले यांचे निधन

शिरंबे येथील सुशिला भोसले यांचे निधन

शिरंबे येथील सुशिला भोसले यांचे निधन

कोरेगाव : शिरंबे, ता. कोरेगाव येथील ज्येष्ठ गृहिणी श्रीमती सुशिला नामदेव भोसले (काकी) (वय ९२) यांचे शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

हसतमुख, कष्टाळू, मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभावाच्या सुशिला भोसले यांच्या निधनाने शिरंबे व पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. त्या धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा संस्थापक अध्यक्ष डॉ. रवींद्र नामदेव भोसले व श्री. जालिंदर नामदेव भोसले यांच्या मातोश्री होत.

त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर शिरंबे येथील स्मशानभूमीत शुक्रवार दि. ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था वाई या संस्थेच्या ताब्यातील फ्लॅटमध्ये सील तोडून अनाधिकृत घुसखोरी करून प्रवेश; कर्ज वसुली अधिकारी यांना धमकी वाई पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Live Cricket