शिक्षणसेवेचा वसा जपत गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविणारे नेतृत्व हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे सचिव, हिलरेंजचे प्राचार्य जतीन भिलारे यांचा वाढदिवस विशेष बलकवडीचे सामाजिक व सहकार क्षेत्रातील तरुण कार्यकर्ते अशोक जाधव यांचे निधन आपापसातील वाद सामोपचाराने मिटविणे आणि लवकर न्याय मिळवून देणे हे लोक अदालतीचे उद्दिष्ट -न्यायमूर्ती राजेश पाटील महाबळेश्वर तालुका शहर व परिसर स्पा आणि मसाज पार्लरमध्ये भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती, फोटो व प्रतिमांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांकडून होणारा अनादर रोखा; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे निवेदन. महाबळेश्वरचे लोकप्रिय नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या हस्ते ‘मीडिया सेवन’च्या गणेश आरती संग्रहाचे प्रकाशन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सातारा दि.11 : शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींची वाढती संख्या व उ‌द्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उ‌द्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारी सर्वसमावेशक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना राबविण्यात येत आहे. तरी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राकडून करण्यात आले आहे.

 प्रक्रिया व निर्मिती प्रकल्पांसाठी कमाल रु. 100 लक्ष व सेवा उ‌द्योग प्रवर्गातील प्रकल्पांसाठी रु. 50 लक्ष योजनेअंतर्गत प्रकल्प किंमत मर्यादा असणार आहे. सर्वसाधारण अर्जदाराचे कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असावे. शिक्षण 8 वी पास आवश्यक आहे. ही योजन व्यक्तीक, भागिदारी, वित्तीय संस्थांनी मान्यता दिलेले बचत गट / संस्था सोसायटी / स्वयंसहाय्यता बचत गट नविन उ‌द्योगासाठी योजना लागू आहे. कुटूंबातील एक व्यक्तीस (पती किंवा पत्नी) लाभ घेता येईल. इच्छुकांनी अर्ज करण्यासाठी www.maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर करावा. अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उ‌द्योग केंद्र, फुलोरा हॉटेल जवळ, कामगार वसाहत जुनी एमआयडीसी, सातारा, ता दुरध्वनी क्र. 02162-244655, ई-मेल-didic.satara@maharashtra.gov.in येथे संपर्क करावा.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शिक्षणसेवेचा वसा जपत गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविणारे नेतृत्व हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे सचिव, हिलरेंजचे प्राचार्य जतीन भिलारे यांचा वाढदिवस विशेष

शिक्षणसेवेचा वसा जपत गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविणारे नेतृत्व हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे सचिव, हिलरेंजचे प्राचार्य जतीन भिलारे यांचा वाढदिवस विशेष पांचगणी -ग्रामीण

महाबळेश्वर तालुका शहर व परिसर स्पा आणि मसाज पार्लरमध्ये भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती, फोटो व प्रतिमांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांकडून होणारा अनादर रोखा; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे निवेदन.

Live Cricket