Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » पाचगणी मध्ये वृक्षारोपण,साहित्य दिंडी पुरस्कार व समाज प्रबोधन सोहळा मोठ्या उत्साहात

 पाचगणी मध्ये वृक्षारोपण,साहित्य दिंडी पुरस्कार व समाज प्रबोधन सोहळा मोठ्या उत्साहात 

पाचगणी मध्ये वृक्षारोपण,साहित्य दिंडी पुरस्कार व समाज प्रबोधन सोहळा मोठ्या उत्साहात 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष मा.नितीन वन्ने व महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत ननावरे यांच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा भीम नगर संस्कृती कार्यालय पाचगणी येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला.

अध्यक्षस्थानी लोकनेते भगवानराव होते.वृक्षारोपण टेबल परिसरात विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर संविधान चौकातून भव्य ग्रंथ दिंडी काढण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्यांना समाजात चांगले कार्य केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आले कार्यक्रम प्रसंगी तहसीलदार सचिन मस्के, स. पो. नि .दिलीप पवार, गटविकास अधिकारी विजय विभूते ,माझी. नगराध्यक्ष नगरसेवक लक्ष्मी कराडकर, मा. जी. प .अध्यक्ष अरुणाताई पिसाळ, मोहम्मद शेख अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र , नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे,दत्तात्रय डाडर ,आशाताईं वन्ने ,शिवाजी भिसे, प्रसाद कारंजकर नगरसेवक,सचिन वायदंडे सुनील बगाडे , प्रशांत मोरे सुरेखा भालेराव ,प्राध्यापक मिर्जापुरे सर, वर्षा कासुर्डे , अशोक घाडगे, रंजन कांबळे, संजय वन्ने,गजानन कासुर्डे ,नितीन वैराट ,संदीप माने, संतोष मोहिते ,प्रेम अठवाल सर्व पदाधिकारी कामगार बंधू आणि भगिनी, शाळेतील विद्यार्थी व कॉलेज विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन पवार सरांनी केले प्रस्तावना अभिजीत ननावरे यांनी केले व आभार नितीन वन्ने यांनी मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा दानशूर दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना भेट, मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत रांजणी

Live Cricket