गणेशोत्सवापूर्वी महाबळेश्वर-पोलादपूर एसटी बस सेवा सुरू करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आग्रही मागणी कचरामुक्त वर्धनगड ’वर्धनी माता मंदीर परिसर उपक्रमांतर्गत भव्य स्वच्छता मोहीम नवीन शिक्षक भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबवावी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे शिक्षण सभापतींना निवेदन बिरवाडी गावचे सुपुत्र प्रा. श्रीकांत घाडगे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित; शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल पुण्यात भव्य गौरव! पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्युट मध्ये शासकिय कॉम्प्युटर व तांत्रिक कोर्सेस ना 15 सप्टेंबर पर्यंत प्रवेश देणे सुरू  SIR अंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध1.91 लाख कायमस्वरूपी स्थलांतरित, 88 हजार 490 मृत मतदारांची नोंद
Home » Uncategorized » कचरामुक्त वर्धनगड ’वर्धनी माता मंदीर परिसर उपक्रमांतर्गत भव्य स्वच्छता मोहीम

कचरामुक्त वर्धनगड ’वर्धनी माता मंदीर परिसर उपक्रमांतर्गत भव्य स्वच्छता मोहीम

कचरामुक्त वर्धनगड ’वर्धनी माता मंदीर परिसर उपक्रमांतर्गत भव्य स्वच्छता मोहीम

पुसेगाव : वनविभाग सातारा यांच्या वतीने ‘कचरामुक्त वर्धनगड ’ या सामाजिक उपक्रमांतर्गत वर्धनगड येथे व्यापक स्वच्छता मोहीम उत्साहात राबविण्यात आली.

या मोहिमेत संयुक्त वन व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ तसेच वन विभाग यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच सातारा वनविभागातील अधिकारी-कर्मचारी,यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. वर्धनगड निसर्ग पायवाठ वर्धनी मातेच्या कडे जाणाऱ्या रस्त्याच्या त्या च्या आजूबाजूच्या परिसरातील तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील कचरा गोळा करण्यात आला.

या उपक्रमास माननीय उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव ) दिंगबर जाधव तसेच वनपरिक्षेत्राधिकारी नितीन आटपाडकर सर, यांचे मार्ग दर्शना खालील स्वच्छता मोहिमेत वनविभागातील राजाराम काशीद (वनपाल,पुसेगाव ), गौतम सोनकांबळे वनरक्षक पुसेगाव, संतोष काळे, वनरक्षक विसापूर,वनसेवक युवराज मदने,आपा मोहिते,संतोष जाधव,तुषार जगताप,प्रशांत मदने यांनी सक्रिय सहभाग घेतला. संकलित कचरा एकत्र करण्यात आला. 

या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देत वर्धनगडाचे नैसर्गिक सौंदर्य जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गणेशोत्सवापूर्वी महाबळेश्वर-पोलादपूर एसटी बस सेवा सुरू करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आग्रही मागणी

गणेशोत्सवापूर्वी महाबळेश्वर-पोलादपूर एसटी बस सेवा सुरू करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आग्रही मागणी चाकरमान्यांची लूट थांबवण्यासाठी आंबेनळी घाटातून मुंबई,

Live Cricket