अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत अजितदादांचे पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार; शहराच्या प्रत्येक प्रश्नासाठी खंबीरपणे पाठीशी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ११ लाखांहून अधिक रुग्णांना आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ थांबलेल्या पाणी पुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध करणार पशुधनाची सर्वतोपरी काळजी घेणार– ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे डॉ. नितीन देशपांडे यांना स्विस इंटरनॅशनल मॅनेजमेंट अकॅडमीकडून ‘डॉक्टरेट ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’ पदवी प्रदान
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीची अंतिम मुदत २६ सप्टेंबर

पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीची अंतिम मुदत २६ सप्टेंबर

पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीची अंतिम मुदत २६ सप्टेंबर

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६; ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने करता येणार नोंदणी

सातारा, दि. २५ : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ जाहीर झाली असून, या निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातील पात्र पदवीधर व शिक्षक मतदारांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची अंतिम मुदत २६ सप्टेंबर २०२६ आहे.

पात्र मतदारांना ऑनलाइन पद्धतीने मतदार नोंदणी करता येणार असून, त्यासाठी “महा निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर” (https://mahaelection.gov.in/citizen/login) जाऊन अर्ज करता येईल.

तसेच, ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये तसेच पदनिर्देशित अधिकाऱ्यांची कार्यालये २६ सप्टेंबर २०२६ रोजी सुरू राहणार असून, या कार्यालयांमध्ये मतदार नोंदणीचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी पात्र असलेल्या सर्व शिक्षक व पदवीधर मतदारांनी २६ सप्टेंबर २०२६ पूर्वी मतदार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सातारा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत सातारा दि.23: इयत्ता ११ वी व १२ वी मध्ये

Live Cricket